गुंतलेला जीव मायेच्या फुलाशी

गुंतलेला
जीव मायेच्या फुलाशी
पांगले सारे नभासम दूरदेशी
भेटताना रुध्द कंठाची कहाणी
पापणीला पेलवेना चंद्रपाणी.

-ना.धों. महानोर

No comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...