गळे नभ असावध

गळे नभ असावध खेडे पाण्यात बुडून
लांबणीच्या तारांवर चिंब चिंब थेंब ऊन
स्वच्छ पावसाळी हवा तसे बेहोष उधाण
दाट हिरव्या गर्दीत पाय गेले बहकून.

-ना.धों. महानोर

No comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...