डोळ्यांत अनवाणी मेघावी पाणी

डोळ्यांत अनवाणी मेघावी पाणी
झाड एकले तसेच अनवाणी
कोसळते अंगावर, जिवापार बिलगून गेलेली लहर
मेघावी डोळ्यांत मावळत्या उन्हाचे इवलेसे घर.

-ना.धों.महानोर

No comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...