गारठ्याची रात्र ठंडाई हवेला

गारठ्याची रात्र ठंडाई हवेला
चांदण्याची झीळ ओल्या जोंधळ्याला ;
दूर लखलखत्या दिव्यांनी गांव जागे
मी इथे कवळून माझ्या गोधडीला.

-ना.धों. महानोर

No comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...