केशरभिजली पिवळी उन्हें झाडांवर


सांडून गेली पाण्यावर


ज्वारीमधल्या पिंगट पिवळ्या पानांवर


पोपटी पक्ष्यांच्या पंखांवर भिरभिर-


-भिरकत गेलेली आभाळभर!


-ना.धों.महानोर


This poem is written by the famous maharashtrian poet .

No comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...