चिंब झाली पावसाने दूर राने


चिंब झाली पावसाने दूर राने
गर्दशी ओली निळाई डोंगराने;
मुक्त बेहोषीत आम्ही गीत गातो
वादळाचा देह आता झिंगल्याने.

-ना.धों. महानोर

No comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...