पक्ष्यांचे लक्ष थवे

पक्ष्यांचे लक्ष थवे
गगनाला पंख नवे
वारयावर
गंधभार
भरलेले ओचे,
झाडांतून
लदबदले
बहर कंचनाचे,
घन वाजत गाजत ये, थेंब अमृताचे .
-ना.धों. महानोर

No comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...