या शेताने

या शेताने लळा लाविला असा असा की ,
सुखदुःखाला प्ररस्परांशी हसलो रडलो.
आता तर जीवच असा जखडला
मी त्याच्या हिरव्या बोलीचा शब्द जाहलो.
-ना.धों. महानोर


ग्रीष्माचे ऊन्ह एकदा खेड्यावर आले


खेडे उदास झाले.


घरात असेल तेवढे झोळीत टाकून


स्वत: नागडे झाले.


-ना.धों.महानोर

Related Posts Plugin for WordPress, Blogger...